Friday 6 November 2015

मनातलं चांदणं - भाग २

टीप : या कथेतील सर्व पात्र आणि घटना लेखकाच्या वैयक्तिक जीवनाशी निगडित असून, यातील कोणतीही घटना किंवा पात्र यांचा एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


Fri, Nov 6, 2015 at 7:40 PM

Hi सविता,

(वरील 'सविता' हे तिचे बदललेले नाव आहे हे सुज्ञास सांगणे न लागे.)

मला माहीती नाही तुला आठवतंय की नाही, …पण 7 Feb 2015 ला मी तुला रात्री 10:47 ला WhatsApp Massage केला होता, आणि तुझा Reply पण आला होता की, "Right!" म्हणून... कारण तो Massage त्या वेळच्या तुझ्या वागण्याला साजेसाच होता. कारण तू Dec 2014 पासून बदलल्याची जाणीव मला नेहमी होत होती.


माझ्याशी साधं बोलनं सुद्धा तुला जड जात होतं… त्यानंतर माझ्या मते, 25 Dec 2014 ला मी तुला रात्री 10 - 10:30 च्या सुमारास Massage पण केला होता की, …  "काय झालय? तुला माझा राग आलाय का? माझ्याशी बोलन तू कमी केलेस…"


त्यावळेस तुझा Reply पण आला… …तू म्हणाली होतीस की… "नाही रे, तसं काही नाही. काम खूप आहे म्हणून वेळच मिळत नाही."


पण तुझ्या त्या न बोलण्यामागचे कारण काहीतरी वेगळे होते ते मला जाणवत होते. तेव्हापासून मला तुझ्यातला बदल दिसत होता. (पण काय कारण आहे ते मला अद्याप कळले नाही.)


ते जाऊदे …!!


7 Feb 2015 ला केलेल्या Massage नंतर जवळपास 7-8 दिवस मी काहीच Contact केला नाही, …ना तुला Phone केला, ना Massage केला…


तुझाच WhatsApp Massage आला होता 14 Feb ला रात्री 7 च्या सुमारास... Saying... "Happy Valentines Day" !


त्या Massage ला मी Reply केला नाही.


माझी एकच प्रामाणिक इच्छा होती की, … तू एकदा तरी विचारावस की… "का रे, माझ्याशी बोलत नाहीयस? गेले 7-8 दिवस काहीच Contact नाही." ... पण, तेव्हढेही विचारण्याचे स्वारस्य तू दाखवले नाही.


तेंव्हा सुद्धा तुझ्या मनात नव्हत बोलायचे मग तू कशाला विचारशील ना?


त्यानंतर माझ्या प्रत्येक बोलण्याकडे तू केवळ दुर्लक्षच केलस Dec 2014 नंतर त्या दोन महिन्यात तू पूर्णपणे बदलली होतीस.


जाऊ दे!!


7 Feb 2015 नंतर जवळपास 6 महीने मी काहीच Contact केला नाही. मला पहायचे होते की तू स्वतःहून एकदा तरी Massage किंवा Call करतेस का? …पण काय करणार! तुझ्या मनातच नवते...


मध्यंतरी मी तुला 21 मार्चला गुढिपाडव्याचा SMS Send केला होता. तेंव्हा तरी तू त्या Massage ला Reply देशील असे वाटत होते, … … मग काय… तेंव्हा 2 दिवस मी वाट सुद्धा पाहिली तुझ्या Reply ची… पण तेंव्हा सुद्धा आपण आपल्याच विश्वात होता…


जवळ जवळ 6 महिने असेच गेले… …मग मलाच वाटलं की तुला Birthday ला तरी Wish करावं म्हणून तुला Massage केला.


तेंव्हा तरी तू नॉर्मल झाली असशील अशी अपेक्षा होती … पण तुझे काय निराळेच असायचे!


मी जरी मस्करी करायची ठरवली तरीही तू मला तुझ्याच विचीत्र नजरेने पाण्यात बघायचीस…


मला जाणवत होत की Dec 2014 पासून तू स्वतःला इतक (विनाकारण) बदलून घेतलं होतस की तुझ्या लेखी माझी किंमत अगदी एका कसपटासमान झाली होती… (कधी-काळी फक्त माझ्याशी बोलण्यासाठी म्हणून आईशी खोटं बोलून घरातून बाहेर पडणारी, …. माझा Phone बंद असला तर असवस्थ होणारी "तू" … … मला मुळीच नाही म्हणायचे की तू आता सुद्धा असेच वागावेस म्हणून…) आता कधी निट बोलन नाही… निट Reply नाही… माझ्या प्रत्येक भावनेची आतापर्यंत (DEC २०१४ नंतर, कारण त्या पुर्व्रीची शितल पूर्ण पणे वेगळी होती ते मला माहितीय.) तू केवळ मातीच केलीस.


तुझ्या Birthday नंतर आणि त्या आधी ही (पण Dec 2014 नंतर) खूप ऐकून घेतल तुझं… मला खूप स्पष्ठीकरण द्यायचे होते, … … पण त्या वेळेस तुला काही सांगणे म्हणेजे दगडावर डोकं आपटण्यासारख होतं.


म्हणून तुझे प्रत्येक बोलणे मी दुर्लक्ष केले आणि सर्वकाही हसण्यावर घेतले, …पण तुझा, तू बदलून घेतलेला स्वभाव तुझा हट्टीपणा तू काय सोडायला तयार नव्हतीस.


एकदा फक्त मी तुला विचारले की, "तू माझे Massages वाचतेस का?" …तर तुझं उत्तर काय यावं…


काय तर, "Veda jala ahes tu. Kahi pn wichar krto ahes. Stop thinking too much abt me. Pls. Me pahilya sarkhi rahili nahiye tyamule tyla tase watat asel. Jast explain nahi kru skt."


आता यात तू पहिल्यासारखी आहेस का बदललीयस हा विषयच कुठे आला.


आता मी तुला सांगतो…

फक्त तुझाच विचार करण्याखेरीज माझ्याकडे दुसरी कामं नाहीत असं तुला वाटतय का?? …पण नाही, तर तो तुझा गैरसमज आहे. आपले कधीकाळी चांगले ऋणानुबंध जुळले असतील म्हणून आता या जन्मी आपली भेट झालीय मला एक चांगली मैत्रीण भेटलीय असाच विचार करून मी त्याच भावनेने तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचो… माझा  त्यात वैयक्तीक स्वार्थ असा काहीच नव्हता… तू फक्त नॉर्मल बोलावस इतकीच माफक अपेक्षा…

म्हणून मी तुला काहीही प्रश्न विचारून बोलतं करण्याचा प्रयत्न करायचो. यापूर्वी बऱ्याच वेळा आपली भांडणं झाली, त्यामुळे आपले बोलने बंद झाले, …पण आता तसेही काही नाही, मुळात भांडण व्हायला बोलाले लागते आणि आपण तर तो संवादच बंद केलाय मग भांडण होण्याचा प्रश्नच नाही…


तुला आठवतंय का?

2-3 वर्षापूर्वी मी तुला दुपारच्या वेळेस 1-2 च्या सुमारास माझ्या घरच्या Land Line वरून Call केला होता… I Think तेंव्हा तू जुन्या Office  मद्धे होतीस Job साठी…

माझा Phone तू उचलताच… "मी, सतिश बोलतोय!" असे म्हणताच तुझा Reply काय यावा?


काय तर, … …"मला परत Phone करू नको, Please माझ्या Life मधून निघून जा…" आणि तू Phone ठेऊन दिला.


त्या तुझ्या बोलण्यात इतका तिरस्कार होता की…. मी कधी विचारच केला नव्हता.


पण तो phone मी का केला होता हे मला तुला सांगायचे होते पण तू ऐकून नाही घेतलं.


…गेल्या वर्षी आपण चांगले बोलत होतो तेंव्हा मी तुला म्हणालो होतो कि, …"मला तुला खूप काही सांगायचे आहे, वेळ आली कि नक्की सांगेन"…  आणि त्यानंतर सुद्धा मी कधी तुला ते सांगितले नाही आणि आता सुद्धा नाही सांगणार , ते माझ्या पुरतेच राहूदे…


हे सगळे सांगून मला काय तुला Emotional वगैरे नाही करायचे… आपण त्या Emotions च्या पलीकडे गेलय.


मी तुला माझी Story चा Blog वाचला का म्हणून बऱ्याच वेळा विचारले पण आपल्या लेखी आमची किंमत शुन्य झाली होती तिथे आमच्या एखाद्या प्रतीभेची आपण काय किंमत करणार… तू त्याकडे केवळ दुर्लक्षच केले… मला नाही वाटत की तू त्या माझ्या Stories वाचल्या असतील म्हणून… ज्या Stories 'सुखदा भावे', 'अमृता दिक्षित', 'गुरु ठाकूर', 'मुक्ता शिरसाटे', 'केदार शिंदे', "अभिजीत राणे", "प्रशांत कदम", 'पुष्कराज चिरपुटकर' या दिग्गज कलावंतांनी वाचल्या, त्यांनी त्या Stories ची प्रशंसा केली असे काही माझे लेख तू सुद्धा वाचावेस एवढंच मला वाटत होतं …


पण मी त्याबद्दल विचारले की आपला Reply काय असायचा… तर, …"Veda jala ahes tu. Kahi pn wichar krto ahes.………."


मी मध्यंतरी दोन वेळेस पुण्याला आलो होतो… तेंव्हा मी तुला हॉटेलचे वगैरे विचारले होते, पण त्यावेळेस माझी तुझ्याकडून कुठल्याच मदतीची अपेक्षा नव्हती… मी तुला एव्हढ्यासाठीच सांगत होतो की, तू एकदा तरी विचारावस की, "तू कशासाठी पुण्याला आलायस… काय काम आहे" …वगैरे …पण तेही विचारण्याचे स्वारस्य आपण नाही दाखवले… आमची पुण्यात सोय आधीच झालेली असायची…. पण आपण… "का आलायस पुण्याला?" एव्हढेही विचारण्याचे कष्ठ घेतले नाहीत…


मला WhatsApp वर नॉर्मल Massages (म्हणजे जसेकी Jokes, Thoughts, Images, Videos, Comics… म्हणजे मित्र मैत्रीणी एकमेकांना Share करतात असे.) तुझ्याकडून कधी मिळालेच नाहीत. मी एखादा Massage केला की तुझा Reply यायचा एव्हढेच! तू स्वतःहून तरी दोन चार वेळाच Massage केल्याचे आठवतेय.तुला असं वाटत असेल की मला कोणी Girlfriend नाही मी एकटा आहे म्हणून तुझ्या मागे लागतोय, …पण तेव्हढा वेडा नाहीय मी… "हम आजाद पंछी हैं… अपनी जिंदगी अपने तरिखेसे जिते हैं…"

(हे हिंदीतील वाक्य थोडे Over होईल पण समजून घे)

Dec 2014 नंतरच्या तुझ्या वागण्यामुळे मला निव्वळ त्रासच झालाय, तुला बरच काही सांगायचं आहे पण त्या प्रत्येक गोष्ठी मला शब्दात नाही व्यक्त करता येत आहेत, … आणि तू ज्या पद्धतीत माझ्याशी बोलत आलीस त्या पद्धतीत बोलून मला माझी वैचारीक पात्रता कमी नाही करून घ्यायची… ते तुला जमत असेल (किंबहुना तुला बरच जमतंय) माझ्या मते येव्हढं पुरेस आहे, मला तुला काय सांगायचं आहे ते समजून घेण्यासाठी.


तुला जर माझा इतकाच त्रास होत होता ना तर तसं प्रेमाणे सांगायचंस की, …मी आनंदाने बाजूला गेलो असतो… पण…. आम्हाला प्रेमाची भाषा कळते कुठे? समोरच्याला पाण्यात पहायचं आणि त्याची पात्रता आपणच ठरवायची आणि वाटेल ते बोलायचं.


तू मला कधी तरी म्हणाली होतीस कि रागिणी जाधवशी पण तुझे भांडण झालेय… तुम्ही आता बोलत नाही, … मला आता कळतंय, …तुझ्या ह्या अश्या वागण्याने कोण तुझ्या सोबत राहणार?


पण एक सांगतो… तुला वाटत असेल कि तुझा Plan Success झाला… "हा गेला एकदाचा माझ्या Life मधून कंटाळून." … … पण तसे काही नाही,,, माझी बाजू मी मांडून जातोय… त्यात तुझे यश वगैरे काही नाही… तुझ्या ह्या असल्या वागण्याने कोणीही दूर जाईल…


ती तुझी खास मैत्रीण कोण?? प्रियांका ना … तिच्याशी तरी तुझं नीट पटत असेल की नाही याची शंकाच वाटते. (कदाचीत पटत असेलच, कारण ती पण शेवटी "पुणेकरच नावाने सुद्धा जोशीच" ना…)


एखाद्याला / एखादीला जर तुला तुझ्या विश्वातून दूर करायचे असेल तर एकवेळ त्यच्या / तिच्या तोंडावर चार शिव्या घाल… तो / ती जाईल दूर स्वतःहून… पण माझ्याशी जसं वागलीस तसं नको वागू… तसा विनाकारण धरलेला अबोला नाही सहन होत….


बदल हा प्रत्येकात होतो म्हणून काय सर्वजन जगाला ओरडून नाही सांगत की "मी बदललोय किंवा बदललीय"… स्वतः मधला बदल जगाला कशाला दाखवायचा?


आता मला वाटतय कि मला तुझ्या विश्वातून दूर जाणेच योग्य आहे, तुझ्या LIFE मधून दूर जाणे वगैरे असले तकलादू शब्द मी नाही वापरणार कारण …मैत्रीमद्धे LIFE वगैरे अस काही  नसत मैत्रीचे विश्व निराळेच असते.

(तू बऱ्याच वेळेस LIFE … LIFE करत होतीस ना म्हणून मी पण हे अस LIFE … LIFE शब्द वापरून सांगतोय. नाहीतर तुला परत वाटेल की … "हा वेडा झालाय का? सारखे LIFE … LIFE  करतोय")


मग तुला मोठ्ठा प्रश्न सुद्धा पडेल की हे सगळे मी तुला WhatsApp वर का नाही सांगितले…


मी मुद्दामूनच नाही सांगितले… हे सगळ WhatsApp वर सांगितले असते तर काही वेळातच तुझा Reply येण्याची शक्यता जास्त होती (मला शक्यता कमीच आहे की तू Reply करशील म्हणून…) …आणि तुझे तुझ्या  LIFE वरचे So-Called  भाषण ऐकून घ्यावे लागले असते… मला नाहीय Interest तुझ्या LIFE वरचे भाषण ऐकून घेण्यात… ते तुझ्याकडेच ठेव…


म्हणूनच हे सर्व मी तुला Email करूण सांगत आहे, मला नाही कल्पना की तू हा Mail वाचशील की नाही … पण जेंव्हा कधी तू हा Mail वाचशील तेंव्हा मी माझी बाजू व्यक्त केलेली असेल, एवढेच काय ते मला समाधान.


यात माझे काही चुकले असेल तर "I am really Very Sorry for that."


शेवटी एव्हढंच म्हणेन ..

THANK YOU FOR EVERYTHING..
SORRY FOR EVERYTHING..





ADDED AFTER 1st OF NOVEMBER...


आणि मला एका गोष्टीसाठी Sorry बोलायचे आहे…

तू मला जेंव्हा Birthday Wish केलेस आणि तू "मी सविता सांगलीची" अशी ओळख करून दिलीस तेंव्हा मी उगाच रागात Excite झालो… माझे बोलणे चुकलेच "Who the hell are you.. how dared you to wish me on my Birthday.. ….मला पुन्हा Massage करू नकोस" वगैरे … असे बोलायला मी नको होते,, Please ignore it…. Sorry ….  तुला कदाचित खोटं वाटेल पण तस type करताना सुद्धा माझा हात कपात होता छातीची धडधड थोडी वाढली होती …

माझीच नेहमी तक्रार असायची कि तू मला कधीच नीट Birthday Wish केले नाहीस,, …पण या वेळेला सगळ्यात आधी तुझाच Massage आला होत.. … पण मीच कपाळकरंटा तुला रागाच्या भरात काहीही बोलून गेलो…


गेल्या वर्षी तू Late Wish केले होतेस तुझा Phone दुपारी 4 च्या सुमारास आला होता… तेंव्हा मी आनंदाने Excite झालो होतो की, Late का होईना पण तुझा Phone तरी आला …… आणि या वेळेस तुझ्या 26 Sep च्या Last Massage चे शब्द आणि शब्द मला आठवत होते त्यामुळे  रागाच्या भरात तुला काहीही बोलून गेलो.


तरीसुद्धा पुढच्या वर्षी पण मी वाट पाहीन तुझ्या Birthday Wish ची, आणि जर तू तुझा Number बदलला नाही तर (जर तू तुझा Number बदलला तर तो मला कोण देणार? तू तर देणार नाहीस येव्हढे मात्र नक्की.) मी पण Wish करेन काही विशेष कारणाने.


आणि तू विचारले नाहीस तरी सांगतो, ... माझ्या सोबत WhatsApp DP मद्धे आहे तो पुष्कराज चिरपुटकर, "दिल दोस्ती दुनियादारी" मधला आशितोष शिवलकर (आशू)… मला Last Week मद्धे Oberoi Mall मद्धे भेटला होता.





...अपूर्ण
#SrSatish🎭